PM Surya Ghar योजनेला स्पीड! Tata Power ठरली भारताचा ‘रूफटॉप सोलर किंग’

Tata Power Rooftop Solar Marathi : भारतात अपारंपरिक ऊर्जेचा (Renewable Energy) वेग ज्या गतीने वाढत आहे, त्यात ‘रूफटॉप सोलर’चा वाटा सर्वात महत्त्वाचा ठरला आहे. सर्वसामान्यांना स्वस्त, स्वच्छ आणि आत्मनिर्भर वीज देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘PM Surya Ghar: Muft Bijli Yojana’ ला खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत पोहोचवण्यात टाटा पॉवरने (Tata Power) मोलाची कामगिरी केली आहे. १.५ लाखांहून … Read more