Solar Fan: एकदा उन्हात ठेवा हा सोलर फॅन रात्रंदिवस मोफत चालवा, २ वर्षांची वॉरंटीसह जाणून घ्या किंमत

Solar Fan : उन्हाळ्याच्या दिवसात वाढत्या तापमानामुळे आणि वारंवार होणाऱ्या लोडशेडिंगमुळे हैराण झालेल्या लोकांसाठी ‘SUN KING’ कंपनीने एक जबरदस्त उपाय आणला आहे. कंपनीचा १६ इंचाचा Solar Powered Fan आता बाजारपेठेत उपलब्ध झाला असून, तो सोलर आणि बॅटरी अशा दोन्हीवर चालतो. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुबक डिझाइनमुळे हा फॅन सध्या ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. Solar Fan Brand … Read more