Jio ने लाँच केला पाॅवरफूल Jio Spark Micro Inverter, आता लाईट गेल्यानंतर सोलर पॅनल वीज बनवणार

jio Spark Micro Inverter : भारतातील सोलरऊर्जेची वेगाने वाढत चालली आहे,त्या पार्श्वभूमीवर, Jio ने आपल्या नवीन Spark Micro Inverter ने बाजारात एकच खळबळ उडवून दिली आहे. हे Micro Inverter अशा काही उपकरणांपैकी एक बनले आहे जे ग्रीड म्हणजे लाईट निघून गेल्यावरही सोलर पॅनेलद्वारे निर्माण होणारी वीज तुमच्या घरापर्यंत पोहोचवू शकतात. कंपनीने ते विशेषतः अशा घरांसाठी … Read more