Tata Power 1kW Solar Price : टाटाचे 1 किलोवॅटचे सोलर पॅनल आता आणखी स्वस्त, अंतिम किंमत आणि अनुदानासह फायदे जाणून घ्या!
Tata Power 1kW Solar Price : वाढत्या वीज बिलामुळे हैराण झालेल्या सर्वसामान्यांसाठी टाटा पॉवर (Tata Power) आणि केंद्र सरकारची नवीन योजना मोठी संधी घेऊन आली आहे. सौर उर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजने’मुळे आता १ किलोवॅट सोलर प्लांट बसवणे पूर्वीपेक्षा खूपच स्वस्त झाले आहे. यामुळे तुमचे घर केवळ वीज निर्मितीचे … Read more