25 ते 30 वर्षांनंतरही सोलर पॅनेलचं काय होतं, भंगार मध्ये द्यावे लागणार का? जाणून घ्या शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा – Solar Panel

Solar Panel : अनेक वर्षांपासून लोकांच्या मनात एक ठाम धारणा आहे की, सोलर पॅनेल (Solar Panel) २५ वर्षांनंतर केवळ ‘भंगार’ होतात आणि ते बदलण्याशिवाय पर्याय उरत नाही. कंपन्या देखील साधारणपणे २५ ते ३० वर्षांची ‘परफॉर्मन्स वॉरंटी’ (Performance Warranty) देतात, ज्यामुळे वॉरंटी संपली की पॅनेल ‘मरणार’ हा भ्रम अधिक घट्ट होतो. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या एका … Read more