डिझेल जनरेटरला आता कायमचा रामराम! Loom Solar ने लॉंच केले 261 kWh पॉवरहाऊस, उद्योग धंद्याने मिळणार न थांबता सपोर्ट

जर तुमच्या स्वतःचा कारखाना किंवा छोटा धंदा, व्यवसाय असेल, तर तुम्हाला माहितीच आहे की वीज जाणं किती डोकेदुखी असतं. पण आता टेन्शन घ्यायची गरज नाही. Loom Solar ने खास आपल्या उद्योजकांसाठी १२५ किलोवॅट (kW) क्षमतेची एक अशी बॅटरी सिस्टीम (BESS) आणली आहे, जी वीज गेल्यावर तुमच्या कामात काडीचाही अडथळा येऊ देणार नाही. ही सिस्टीम म्हणजे … Read more