Anker SOLIX C1000 चे Power Station + Solar Panel आता निम्म्याहून कमी किमतीत, ऑफर संपण्याअगोदर जाणून घ्या डिटेल

Anker SOLIX C1000 Marathi Review : आजच्या काळात लोकांना आउटडोअर ट्रॅव्हल, कॅम्पिंग आणि विकेंड ट्रिप्सचे वेध लागले आहेत. पण अशा सहलींमध्ये मोबाईल चार्जिंग किंवा इलेक्ट्रिक उपकरणांसाठी विजेची मोठी समस्या जाणवते. हीच गरज ओळखून Anker या प्रसिद्ध कंपनीने आपल्या लोकप्रिय SOLIX C1000 Portable Power Station वर एक जबरदस्त ऑफर आणली आहे. १०५६Wh बॅटरी आणि १००W सोलर … Read more